आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
आज मराठी माणसाने बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली .. सगळ्या गद्दारांचे हिशोब चुकते केले... भुजबळ, राणे, परांजपे, निरूपम, नाईक....
बाळा साहेब डोळे भरुन पहा.... आम्हि आमचे इमान राखले .... आज तुम्हि हवे होतात....तुमचे कोंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पुर्ण झाले आहे...
Post a Comment