आज नरकचतुर्दशी ! आज नरकचतुर्दशी !सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो! #MarathiKavitaBlog October 22, 2014 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Diwali
Post a Comment