आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
एकांत... एकटेपण बोचतं, असे सारेच म्हणतात. एकटेपण मला सुखावत, म्हणून सारे वेडयात काढतात. त्यांना काय कळणार? एकटेपणात मनाने दिलेली साथ त्याच्याच सल्ल्यानुसार मी केलेली प्रसंगावर मात, त्यांना कस उमजणार? एकटेपणात मन माझं बोलत, माझ्या सारया वेदनांवर हळुवार फुंकर घालत!!!