रूप सदाफुलीचे रूप सदाफुलीचे पाहुनी थेंब पावसाचे भूलले,पाकळ्यांना हळुवार स्पर्श करीत न्याहाळत ते बरसले,थेंबांच्या त्या गार स्पर्शाने रोमांच सदाफुलीच्या अंगी उठले,मोत्यांच्या क्षणिक सहवासात रूप सदाफुलीचे अधिकच खुलले. June 25, 2015 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Paus Kavita Sparsh
Post a Comment