नाते नातेनात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला स्वर मेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा मंजिल की जयाची तारांगणात नाही-कुसुमाग्रज January 11, 2016 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Kusumagraj Lokpriya Kavi Nate Tu Aani Me
Post a Comment