रिमझिमत्या सरी Marathi Charoli/Poem by renowned actress Srupha Joshi रिमझिमत्या सरी आठवणी होऊनवाहायला लागतात..जरा कुठे त्याची चाहूल काय लागते,लगेच कविताच सुचायला लागतात..!!!- स्पृहा June 13, 2016 1 comments Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Charolya Pahila Paus Paus Kavita
Post a Comment
सुंदर