आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
नवरा, बायकोवर प्रेम करत नसतो, बायको, नवर्यावर प्रेम करत नसते; आईबाप, मुलांवर प्रेम करत नसतात, मुलं, आईबापावर प्रेम करत नसतात; भाऊ, बहिणीवर प्रेम करत नसतो, बहिण, भावावर प्रेम करत नसते; भाऊ, भावावर प्रेम करत नसतो, बहिण, बहिणीवर प्रेम करत नसते; कुणीही कुणावर प्रेम करत नसतो, आपण फक्त स्वत:वरच प्रेम करत असतो.
नवरा, बायकोवर प्रेम करत नसतो,
ReplyDeleteबायको, नवर्यावर प्रेम करत नसते;
आईबाप, मुलांवर प्रेम करत नसतात,
मुलं, आईबापावर प्रेम करत नसतात;
भाऊ, बहिणीवर प्रेम करत नसतो,
बहिण, भावावर प्रेम करत नसते;
भाऊ, भावावर प्रेम करत नसतो,
बहिण, बहिणीवर प्रेम करत नसते;
कुणीही कुणावर प्रेम करत नसतो,
आपण फक्त स्वत:वरच प्रेम करत असतो.
सोमनाथ देशमाने
fantastic khup sundar kavita
ReplyDeletemitra mi pan kavita lihito majhya kavita mi ithe post karu shakto ka
https://mymatrubhasha.blogspot.com