Showing posts with label Makar Sankranti. Show all posts
Showing posts with label Makar Sankranti. Show all posts
Wednesday, January 15, 2020
Wednesday, January 14, 2015
Tuesday, January 14, 2014
Monday, January 14, 2013
Makar Sankrantichya Subheccha
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
--------------------------
चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे
गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
------------------------
आठवण चंद्र सुर्याची
साठवण स्नेहाची ॥
कणभर तिल ।
मनभर प्रेम ॥
गुळाचा गोडवा ।
ऋणानुबंध वाढवा ॥
तिळगुळ घ्या गोडगोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
परक्यांनाही आपलेसे करतील
असे गोड शब्द असतात..
शब्दांनाही कोडं पडावं
अशी गोड माणसं असतात.. केवढं
मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात.. तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
मकर संक्रांतीच्या हार्दिक
शुभेच्छा.
Thursday, January 14, 2010
Wednesday, January 14, 2009
Subscribe to:
Posts (Atom)











