नमस्कार मित्रांनो,
मराठी कविता ब्लॉग वर आपले मनापासून स्वागत आहे.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपल्यासाठी नेहमी नवीन मराठी कविता, लेख, चारोळ्या आणण्याचा प्रयत्न करत असतो.
मराठी कविता ब्लॉग वर कविता, लेख, चारोळ्या इत्यादि साहित्य कवी, लेखक, मित्र व ब्लॉगच्या वाचकांनी माझ्या बरोबर mail, ब्लॉग, website व इतर माध्यमातून share केले आहेत.
बरेचदा कविता, लेख, चारोळ्या व इतर साहित्य निनावीच पाठवली असतात. कविता ह्या लेखकाच्या खूप नाजूक भावना असतात हे मी जाणतो, तेव्हा तुम्हाला जेव्हा असे निनावी साहित्य या ब्लॉग वर आढळून येईल आणि तुम्ही त्या साहित्याचे लेखक असाल किव्हा लेखकाचे नाव जाणत असाल तर तुम्ही त्वरित नमूद केलेल्या email address वर तसे सुचित करावे.
कविता ह्या कवीच्या कोमल भावना असतात हे मी जाणतो व त्यांचा मनापासून आदर करतो. या ब्लॉग वर प्रकाशित होणाऱ्या कविता व इतर साहित्य हे माझे स्वतःचे नसून त्यांच्या मूळ लेखकांचे या सुंदर साहित्या बद्धल मनापासून अभिनंदन करतो.
मराठी साहित्याचा प्रसार व्हावा व प्रसिद्धी मिळावी हाच या ब्लॉग च्या मागचा हेतू आहे.
मराठी कविता ब्लॉग