Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

2020
Aai Aai/Baba Aarti Prabhu Aashadi Ekadashi Aathvan Aayushya Adarsh Vyaktimatva Akshay Tritiya Anna Hazare Ashru Baba Baiko Balasaheb Thackeray Balpan Bhaubeej Bhavana Bhet Breakup Chandrashekhar Gokhale Charolya Cricket Dasara Datta Jayanti Dev Dhantrayodashi Din Vishesh Diwali Dr. Ambedkar Jayanti Dukh Durava Ektepana Gadge Maharaj Ganpati Gokulashtami Gudi Padwa Guru Poornima Hanuman Jayanti Holi Itar Kavita Jagatik Mahila Din Jai Satguru Jivan Kamlesh Gunjal Kavi Grace Kojagiri Purnima Kshan Premache Kusumagraj Lagna Lakshmi Pujan Lal Bahadur Shastri Lata Mangeshkar Lokpriya Kavi Maasaheb Jijabai Jayanti Maharashtra Din Mahashivratri Mahatma Jyotiba Phule Maitri Maitri Divas Maitrin Makar Sankranti Mangesh Padgaonkar Mann Marathi Bhasha Din Marathi Kavita Marathi Lekh Marathi Prem Kavita Mithi Mitra Mumbai Terrorist Attacks Najar Nanashaheb Dharmadhikari Narali Purnima Nate Nav Varsh Navratri Odh Pahila Paus Pahila Prem Pahili Bhet Pandharpur Wari Paus Kavita Prajasattak Din Prem Prem Divas Prem Mhanje Nakki Kai Aste Prem Patra Premat Priyasi Pu. La. Deshpande Rahul Dravid Rakhi Purnima Rakhshabandhan Ramdas Swami Rangpanchami Republic Day Sachin Tendulkar San-Utsav Sandeep Khare Sandhyakal Saumitra Shala Shanta Shelke Shikshak Din Shivaji Maharaj Shivjayanti Shravan Shree Ram Navami Shri Parshuram Jayanti Shringar Shubh Din/Shubh Ratra Sindhutai Sapkal Sobat Sparsh Sukh Sundari Suprabhat Suresh Bhat Suvichar Swami Vivekanand Swapna Swapnasundari Swatantra Din Tu Tu Aani Me Tu Yetes Tevha Tujhyasathi Tujhyavina Tulsi Vivah Ukhane Va. Pu. Kale Vaat Vadhdivas Valentine's Day Vande Mataram Vapurza Vasu Baras Vat Savitri Veer Savarkar Jayanti Vel vidamban Vinda Karandikar Vinodi Vinodi Kavita Viraha Vishwas

झोप येत नसेल तर... अुरलेली रात्र माझ्याकडे पाठव प्रत्येक गोष्ट कशी आपण वाटून घेतो हे जरा स्वता:शी आठव. -चंद्रशेखर गोखले
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/346kmzo
via IFTTT

हळूच उमलते ओठांची नाजूकशी ती कळी गालावर पडते तिच्या सुंदरशी एक खळी | मोहून टाकते नजरेस माझ्या ती दिसते ज्या ज्या वेळी हृदयातून उमटते तेव्हा सुंदरशी एक चारोळी ||
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/3mCWuLi
via IFTTT

*卐 शुभ दिपावली 卐* 🙏सस्नेह नमस्कार🙏 दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/35tWczU
via IFTTT

💫💫💫💫💫💫💫💫 कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो. 🚩धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🚩 💐💐शुभ सकाळ 💐💐
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/3nxg9wf
via IFTTT

बरंच काही, आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो.. सांडून जातो धुवांधार आसुसलेलं, थबकलेलं बरंच काही. मोकळं मोकळं करून जातो.. पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी, पण आपल्या मनातलं सारं काही शहाण्यासारखं समजून घेत हवं तेव्हा, हवा तसा आपल्यासाठीच भरून येतो.. निवळशंख पाणी एक थेंब, दोन थेंब.. आभाळभर रांगच रांग; पुन्हा थेंब, त्यात पाऊस.. नितळ नितळ करत जातो, बरंच काही, आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो.. #स्पृहा_जोशी #MarathiKavitaBlog
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/32uvzcT
via IFTTT

कणाकणांचे जीवन #राम मनामनांचा संगम राम कणाकणांचे जीवन राम ।।धृ।। सुंदरतेचे सृजन राम शब्द सुलभ संजीवन राम सनातन धर्म प्रवर्तक राम रघुकुलदीपक आदर्श राम ।।१।। भावभक्त तारक राम नित्य दिवाकर पावन राम कर्मफलाचा दाता राम सत्य मनोहर दर्शन राम ।।२।। सुखदायी आश्वासक राम चैतन्य प्रभाकर शाश्वत राम दीनजनांचा रक्षक राम जगदोद्धारक व्यापक राम।।३।। सिद्धसंकल्प धारण राम सगुण निरंजन परमेश्वर राम ध्यान चिंतन रंजन राम शौर्य धैर्य मार्ग दर्शक राम ।।४।। भवभयचिंता हारक राम ज्ञान तपस्या सार्थक राम दिव्य सुबोध साधन राम समर्थ सौख्यदायक राम ।।५।। श्री. विद्याधर विष्णु वैशंपायन, सज्जनगड
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2XuAU0G
via IFTTT

१९९१ च्या किशोर मासिकात ही कविता सापडली. पुढे वीस वर्षात खरंच टीव्ही वरची शाळा येईल हे कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल! गंमत आहे नाही?
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2WsUz0q
via IFTTT

गुरुपौर्णिमा तूच ब्रम्हा, विष्णु, महेश, तूच दैवत एक, करिता एक तुज वंदन पावे तिन्ही लोक. तूच ज्ञानसागर, कैवल्याचा पुतळा तूची, प्रगटला या भू तला तारण्या भक्तासी. तुझीया चरणी जो जाई शरण, होई त्याला दुःखाचे विस्मरण. करिता तुझी प्रेमाने आळवण, नित्य होई ज्ञानामृत रसपान. तुझा महिमा अगाध अपरंपार, आम्ही पामर तूच आम्हासी तार. करुनी वंदन भक्तवत्सल गुरुरायाला, आज करू साजरा गुरुपौर्णिमा सोहळा🙏🌺 प्रांजली लेले
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2NZh6gO
via IFTTT

🙏🏻🌹🌼🌹🙏🏻 गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻🙏🏻
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2Dcqn39
via IFTTT

श्रद्धा म्हण वा परंपरा म्हण सावित्रीचा वसा खरा म्हण समर्पित जी मनापासूनी तू प्रेमाचा..तिला झर म्हण कशीही असो..दिसायला पण स्वर्ग सुंदरी अप्सरा म्हण धुंद मोगरा जीवनात तू आवडतो मज हा नखरा म्हण घरटे सारे उजळवणारा कोहिनूर तू एक हीरा म्हण सौ. दिपाली कुलकर्णी
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2UcAOt6
via IFTTT

मी अजून ही रमतो आपली शेवटची भेट आठवण्यात काय आसुरी आनंद आहे कळत नाही मधाचं पोळं उठवण्यात. - चंद्रशेखर गोखले #चंद्रशेखर_गोखले
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/3ctDSY8
via IFTTT

स्वातंत्र्याचे सुंदर स्वप्न आणले ज्यांनी माते चरणी लढले ,कष्टले शत्रूबरोबर धेर्याने रणांगणी ठेविले तुलसीपत्र आपल्या घरावरती प्रेम व भक्ती होती ज्यांची देशाप्रती भोगिल्या अनंत शिक्षा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झटत राहिले जातीपातीच्या बंधनातून समाज सोडविण्यासाठी एकच ध्यास एकच ध्येय भारत मातेच्या चरणी मुक्त करण्या मातेला इंग्रजांच्या जोखडातूनी खरे वीर जाहले स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी जनतेने बहाल केली उपाधी स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन 💐🙏💐🙏💐🙏💐🙏
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2XaoknE
via IFTTT

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget