आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट! तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2Kku6LS
via IFTTT
निथळत राहणारा परीसर माझ्या खिडकितून दिसतो पण एकही वाटसरू सुन्या रस्त्यावर नसतो. - चंद्रशेखर गोखले #MarathiKavitaBlog
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/33b42eT
via IFTTT