श्रद्धा म्हण वा परंपरा म्हण सावित्रीचा वसा खरा म्हण समर्पित जी मनापासूनी तू प्रेमाचा..तिला झर म्हण कशीही असो..दिसायला पण स्वर्ग सुंदरी अप्सरा म्हण धुंद मोगरा जीवनात तू आवडतो मज हा नखरा म्हण घरटे सारे उजळवणारा कोहिनूर तू एक हीरा म्हण सौ. दिपाली कुलकर्णी
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2UcAOt6
via
IFTTT