Showing posts with label Suvichar. Show all posts
Showing posts with label Suvichar. Show all posts

Friday, March 29, 2019

Nachnara Mor-Suvichar

नाचनारा मोर आणि
पैशांचा जोर
कायमस्वरूपी नसतो ..!
काळ संपला की
पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो ..!
Nachnara Mor, Suvichar


Tuesday, March 26, 2019

Kshananchi Kshanat

क्षणांची क्षणात
क्षणभर चोरी केली
क्षण क्षण क्षणांनी
सुखावला क्षण ...
- शब्दअनिकेत


Friday, March 22, 2019

शुन्य

शुन्यालाही
देता येते किंमत
फक्त त्याच्यापुढे
एक
होऊन उभे रहा
शुन्य, Suvichar


Friday, March 23, 2018

आपलेपणा

आपलीच माणसे परक्यासारखं
वागायला लागली
की,
लोक परक्या माणसात
आपलेपणा शोधायला
लागतात ...
Aplepana, Suvichar


Saturday, February 24, 2018

माफी

एखादी व्यक्ती
जर तुमचं मन तोडत
असेल तर त्या
व्यक्तीला हसत
माफ करा.
आणि त्या व्यक्ती
पासून कायमचं
दुर निघून जा.
तुमची सगळ्यात मोठी
जीत हीच असेल.
Dukh,Suvichar,


Saturday, February 17, 2018

व्यक्ती मोल

शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला
कधी नावं ठेवायची नाहीत ...
कारण
*भाकरी आज शिळी आहे तिनं
काल आपलं पोट भरलं होतं ..... '
*आणि चप्पल आज तुटली तिने
काल आपल्याला आधार दिला होता ...!!*
म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक
व्यक्ति ही फार मोलाची आहे फक्त
तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते.
व्यक्ती मोल,Suvichar


Thursday, February 15, 2018

आई वडील

घराचा कोपरांकोपरा शोधला
कुणास ठाऊक आई-वडील
स्वतःची दुःख कुठे लपवून
ठेवतात


Thursday, February 01, 2018

अपेक्षा आणि गरजा

आयुष्य सरळ
आणि साध आहे.
ओझ आहे ते फक्त,
अपेक्षा आणि गरजांच.
।। सुप्रभात ।।
अपेक्षा आणि गरजा, Suvichar


Saturday, January 06, 2018

Mobile - Suvichar

सुविचार

माणसान माणसात
असताना मोबाईल हा
खिशात ठेवून माणसात
रहावं ... तिथं मोबाईल
हातात ठेवून, माणसं
खिशात ठेवल्यागत
वागू नये.

Mobile - Suvichar
Mobile - Suvichar


Wednesday, October 07, 2015

सुविचार

सुविचार
औदर्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं
आणि आत्मसन्मान म्हणजे
तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं …