Tuesday, September 18, 2012

Ganpati Bappa Morya... गणपती बाप्पा मोरया ...


Chal Bappa Anayala Jaau... चल बाप्पा आणायला जाऊ...

 Chal Bappa Anayala Jaau... चल बाप्पा आणायला जाऊ...

मित्रानो उद्या गणपती बाप्पा येणार आहे त्या निमिताने एक लहान मुलगा घरातील उंदीरमामा ला हे सांगत आहे अशी कल्पना या कवितेत केली आहे.

Monday, September 17, 2012

Sangnare Bappa... सांगनारे बाप्पा...



सर्वाना गणपतीच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणपती घरी येणार म्हणून मुले एकदम खुश असतात. अशाच एका लहान मुलाच्या मनात पडलेल्या प्रश्नांना कवितेचे रूप देण्याचा प्रयत्न.

Sangnare Bappa... सांगनारे बाप्पा... 

Suvichar... सुविचार...

Suvichar... सुविचार...