Thursday, February 27, 2014

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

!! आज जागतिक मराठी भाषा दिन !!

!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते
मराठी ||

सुरेश भट
〰〰〰〰〰〰〰〰
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


महा शिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !


शिव शंकराची महिमा अपरंपार !
शिव शंकर करतात सर्वांचा उध्धार,
त्यांची कृपा तुमच्या वर नेहमी असो
आणि भोळे शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनद देवो
ओम नमः शिवाय


 महा शिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !



Mahashivratri... महाशिवरात्री...

शिव शंकराची महिमा अपरंपार !
शिव शंकर करतात सर्वांचा उध्धार,
त्यांची कृपा तुमच्या वर नेहमी असो
आणि भोळे शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनद देवो
ओम नमः शिवाय


Wednesday, February 19, 2014

शिव जयंती निमित्त भगव्या शुभेच्छा

राजे तुम्ही होता म्हणून,
दिसले मंदिरांना कळस,
आणि दारात तुळस,

राजे तुम्ही होता म्हणून,
भरून राहिले सुहासीनिचे कपाळ,
आणि
!! हिंदवी स्वराज्याची सकाळ!!

शिव जयंती निमित्त भगव्या शुभेच्छा


"रक्त सांडले या माती..
वेचले आम्ही स्वराज्य मोती..
भिडवीली रणांगनांशी छाती..
रोखली आम्हीच वादळांची गती..
पराक्रमापुढे थरथरली धरती..
म्यानातुन उसळे तलवारीची पाती..
भगव्याच्या अभिमाना प्रती..
श्वासातुन वाहे राजा शिवछत्रपति."

Friday, February 14, 2014

व्हॅलेन्टाईन्स डे .. Valentines Day...

व्हॅलेन्टाईन्स डे .. Valentines Day...
प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  



Tuesday, February 04, 2014

आपला सचिन ‘भारतरत्न’ झाला!

आपला सचिन ‘भारतरत्न’ झाला!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमादित्य, भारतीय क्रिकेटप्रेमींचा 'देव' मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सीएनआर राव यांना आज 'भारतरत्न' सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या शाही सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या या दोन रत्नांना मानाचं पान आणि सनद देऊन गौरवलं. 'आपल्या सचिन'नं 'भारतरत्न' स्वीकारला तो क्षण, त्याच्या लाखो चाहत्यांसाठी आणि तमाम महाराष्ट्रीयांसाठी अभिमानास्पदच होता.

Charolya... चारोळ्या

Charolya... चारोळ्या

Monday, February 03, 2014

Maghi Ganesh Utsav .. माघी गणेश उत्सव ..

॥ ॐ गं गणपतये नमः॥

गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला असते. गणेशाची एकूण २४ रूपे आहेत.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती आणि कश्यप मुनी या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस. या दोन्ही तिथींना सारखेच महत्त्व आहे.

वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरूमे देव
सर्व कार्येशु सर्वदा

॥गणपती बाप्पा मोरया॥
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा ; देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव .


माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा !

माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा !

Hasya... हास्य

Hasya... हास्य

Prem Timepass Navhe....

Prem Timepass Navhe....

Swami Vivekanand Suvichar....

Swami Vivekanand Suvichar....