Friday, March 29, 2019

Nachnara Mor-Suvichar

नाचनारा मोर आणि
पैशांचा जोर
कायमस्वरूपी नसतो ..!
काळ संपला की
पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो ..!
Nachnara Mor, Suvichar


Tuesday, March 26, 2019

Kshananchi Kshanat

क्षणांची क्षणात
क्षणभर चोरी केली
क्षण क्षण क्षणांनी
सुखावला क्षण ...
- शब्दअनिकेत


Saturday, March 23, 2019

शिवजयंती ( तिथीप्रमाणे)

आज दिनांक : 23 मार्च
।। जय जिजाऊ ॥
।। जय शिवराय ॥।

शिवजयंती ( तिथीप्रमाणे)
अरे माझ्या राजाची जयंती वर्षातून दोनदा
काय रोज आली तरी साजरी करू
महाराजांना जयंती दिनानिमित्त
मानाचा मुजरा 



Friday, March 22, 2019

शुन्य

शुन्यालाही
देता येते किंमत
फक्त त्याच्यापुढे
एक
होऊन उभे रहा
शुन्य, Suvichar