Monday, January 27, 2020

अनोळखी भेट - Anolkhi Bhet


आपल्या मराठी कविता ब्लॉग चे वाचक संकेत यांची चारोळी

कधी कशी झाली भेट
परकी जागा आपुली वेळ
वक्ता श्रोता गुंतला एवढा
घडली जेव्हा अनोळखी भेट

संकेत कुलकर्णी ( डोंबिवली )


Sunday, January 26, 2020

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

माझी मायभूमी, तुला प्रणाम...
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
🇮🇳 भारत मात की जय 🇮🇳
। प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ।


Wednesday, January 15, 2020

तू तीळ मी गूळ

तू तीळ मी गूळ 


मकरसंक्रांती च्या मनःपुर्वक शुभेच्छा

तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
💐 मकरसंक्रांती च्या मनःपुर्वक 💐
🙏🏻🙏🏻 हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻