Sunday, October 13, 2013

शुभ दसरा

फुले झेंडू ची केशरी सजले तोरण दारी

पाटीवरी सरस्वती नाचरी

देवघरात कलश रूपेरी

दसऱ्या च्या सोनेरी दिवशी सुख समृद्ध नांदो तुमच्या घरी

शुभ दसरा

दसर्याच्या मंगलमयद शुभेच्छा !!!

दसर्याच्या मंगलमयद शुभेच्छा !!!
Dasryachya Mangalmay Shubhecha !!!

Friday, October 11, 2013

कालरात्री माता की जय !!!

आज सप्तमी कालरात्री माता व सरस्वती माता पूजा दिवस
बोला कालरात्री माता की जय !!!
बोला सरस्वती माता की जय !!!

Majhi Onjhal... माझी ओंझळ ...


Majhi Onjhal... माझी ओंझळ ...

Thursday, October 10, 2013

कात्यायणी माता की जय !!!

आज पष्टी कात्यायणी माता पूजा दिवस
बोला कात्यायणी माता की जय !!!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Maitri .... मैत्री ...

Maitri .... मैत्री ...

Wednesday, October 09, 2013

स्कंदमाता पूजा दिवस

आज ललित पंचमी स्कंदमाता पूजा दिवस
बोला स्कंदमाता की जय !!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Tuesday, October 08, 2013

बोला कुष्मंदा माता की जय !!!

आज चतुर्थी कुष्मंदा माता पूजा दिवस…
बोला कुष्मंदा माता की जय !!!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Saturday, October 05, 2013

Navratri... नवरात्री...

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके..!
शरण्ये ञ्येंबके गौरी नारायणि नमोस्तुते..!!
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....!!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि
तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन
आनंदमय आणि सुखमय होवो,
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.!!!

Wednesday, October 02, 2013

Anyay...

Anyay...

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ...

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री अस एक निस्वार्थी राजकीय नेतृत्व कि ज्यांच्या मृत्युनंतर त्यांचे बँक खाते चेक केले असता खात्यात फक्त 365 रु शिल्लक होते !!
हिंदुस्थानचे
भूमिपुत्र
लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ....