आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
भेटीची ओढ नाही संवादाची जोड नाही भावनेचे रीत नाही स्नेहाचे गीत नाही फक्त जाणिव आहे तुझी आणि तुझ्या प्रेमाची माझ्या वेड्या मनाला. -अमृता भंडारी
#MarathiKavitaBlog
Post a Comment