Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

Post a Comment

तस प्रेम करणर् मला कोनी भेटले नाही आजुन
तस आसेल तर मोबाइल करा मला
9730506806

Mala bhetali ti pan mala samjun nahi ghetali

. . . #MY_STATUS . . .
#प्रेम_म्हणजे ....
नजरेतून ह्रदयापर्यंतचा प्रवास ,
#प्रेम_म्हणजे ....
दोन जिव नी एकच श्वास ,
#प्रेम_म्हणजे ....
तिला रोज बोलायची आस ,
#प्रेम_म्हणजे ....
तिच्या डोक्यावरच्या मोग-याचा सुंदर वास ,
#प्रेम_म्हणजे ....
तिच्या बोलण्यातला प्रत्येक शब्द हमखास ,
#प्रेम_म्हणजे ....
नकळत झालेल्या चुकीचा -हास ,
#प्रेम_म्हणजे ....
तिला भरवलेला गोड घास ,
#प्रेम_म्हणजे ....
मागलेल्या तिच्या प्रत्येक गोष्टीचा उल्हास ,
#प्रेम_म्हणजे ....
माझ जिवन अन तिचे ते क्लास ....
- #Raj_Tidke . .

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget