आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये २००० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
ही कविता मी, म्हणजे मिलिंद फणसे ह्यांनी लिहिलेली आहे. कवितेखाली कवयित्री म्हणून तुम्ही प्रियांका वर्तक हे नाव दिले आहे ते साफ चूक आहे. माझी कविता मनोगतवर १७-०७-२००८ रोजी http://www.manogat.com/node/14233 इथे प्रकाशित झाली होती, व त्याच दिवशी माझ्या गुंजारव ह्या जालनिशीवर http://bhrung.blogspot.com/2008/07/blog-post_17.html इथे प्रकाशित झाली होती. ही कविता माझ्या परवानगीविना व भलत्याच व्यक्तीच्या नावानिशी तुम्ही तुमच्या ब्लॉवर प्रकाशित केली आहेत. ती त्वरित इथून काढून टाकावी. -मिलिंद फणसे
ही कविता मी, म्हणजे मिलिंद फणसे ह्यांनी लिहिलेली आहे. कवितेखाली कवयित्री म्हणून तुम्ही प्रियांका वर्तक हे नाव दिले आहे ते साफ चूक आहे. माझी कविता मनोगतवर १७-०७-२००८ रोजी http://www.manogat.com/node/14233 इथे प्रकाशित झाली होती, व त्याच दिवशी माझ्या गुंजारव ह्या जालनिशीवर http://bhrung.blogspot.com/2008/07/blog-post_17.html इथे प्रकाशित झाली होती.
ReplyDeleteही कविता माझ्या परवानगीविना व भलत्याच व्यक्तीच्या नावानिशी तुम्ही तुमच्या ब्लॉवर प्रकाशित केली आहेत. ती त्वरित इथून काढून टाकावी.
-मिलिंद फणसे