आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये २००० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
प्रेम फक्त नाद आहे अनुभवला तर साद आहे दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे आत असेल तर जगणं आहे बाहेर गेला की प्राण आहे
No comments:
Post a Comment