आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये २००० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात.. शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात.. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.. तिळगुळ घ्या गोड गोड बोला.. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment