आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये २००० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
Maza avdta dilog dunyadari cha दुनियादारीचा खास डायलाँग. श्रेयस (स्वप्निल) : तुला माहित होते की माझे मरण निश्चित आहे तरीपण तु माझ्याबरोबर लग्न केलेस. असे का केलेस तु.......? . . शिरिन ( सई) : मी विचार केला की मी तुला काय देवू शकते तर मला फक्त एकच उत्तर मिळाले "मी फक्त तुझ्यावर प्रेम करु शकते"...
No comments:
Post a Comment