Sunday, May 04, 2014

मनातल ओठांवर यायला वेळ लागतो

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत .. कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो , आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही !

No comments:

Post a Comment