विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.... झेंडूची फुलं केशरी केशरी,वळणावळणाच तोरण दारी,गेरूचा रंग करडा तपकिरी,आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,कृत्कृत्याचा कलश रुपेरी,विजयादशमी ची रीतच न्यारी....||विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.... #MarathiKavitaBlog October 02, 2014 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Dasara Navratri
Post a Comment