आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये २००० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
कामावर जाताना सर्व गृहिणींच्या भावना बाळा तुला सोडून जायला मन घट्ट कराव लागत. मनात दुख साठवून चेहर्यावर हसू दाखवाव लागत. बाळा तुला सोडून जायला खूप त्रास होतो मला. तुज्या विना करमेना काय सांगू तुला -वैशाली ललित दुधाने
#MarathiKavitaBlog
No comments:
Post a Comment