स्पर्श ... तुझ्या जपलेल्या स्पर्शावर पुन्हा तुझे नवे स्पर्श विसावतात आणि संयमाची घट्टवीण ते माझ्या नकळत उसवतात ~चंद्रशेखर गोखले May 18, 2015 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Chandrashekhar Gokhale Charolya Sparsh
Post a Comment