हा पाऊस आणि तुझी आठवण हा पाऊस आणि तुझी आठवण दोन्ही आडवता येत नाही पण त्याना आडवायचं का हा प्रश्न मनाला सोडवता येत नाही. ~ चंद्रशेखर गोखले July 10, 2015 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Aathvan Chandrashekhar Gokhale Charolya Paus Kavita
Post a Comment