भेट प्रिय, तू म्हणालीस सारखं सारखं नको भेटायला, उगाच सवय लागायची… पण भेटत जाऊ आपण नाहीतर उगाच सवय लागायची, न भेटण्याची … ~ मिलिंद जोशी August 05, 2015 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Bhet Priyasi
Post a Comment