Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग

स्वातंत्र्याचे सुंदर स्वप्न आणले ज्यांनी माते चरणी लढले ,कष्टले शत्रूबरोबर धेर्याने रणांगणी ठेविले तुलसीपत्र आपल्या घरावरती प्रेम व भक्ती होती ज्यांची देशाप्रती भोगिल्या अनंत शिक्षा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झटत राहिले जातीपातीच्या बंधनातून समाज सोडविण्यासाठी एकच ध्यास एकच ध्येय भारत मातेच्या चरणी मुक्त करण्या मातेला इंग्रजांच्या जोखडातूनी खरे वीर जाहले स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी जनतेने बहाल केली उपाधी स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन 💐🙏💐🙏💐🙏💐🙏
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2XaoknE
via IFTTT

Post a Comment

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget