Saturday, February 17, 2018

व्यक्ती मोल

शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला
कधी नावं ठेवायची नाहीत ...
कारण
*भाकरी आज शिळी आहे तिनं
काल आपलं पोट भरलं होतं ..... '
*आणि चप्पल आज तुटली तिने
काल आपल्याला आधार दिला होता ...!!*
म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक
व्यक्ति ही फार मोलाची आहे फक्त
तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते.
व्यक्ती मोल,Suvichar


No comments:

Post a Comment