निशब्द एका तळ्या काठी.... निशब्द एका तळ्या काठी, मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो. पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये, ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब, अन तिथे मी एकटाच होतो. © कौस्तुभ #MarathiKavitaBlog January 13, 2015 Share to: Twitter Facebook URL Print Email Labels: Aathvan Charolya Ektepana Viraha
Post a Comment