आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये २००० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
आमच्या लहानपणी ठंडा मतलब "बर्फ गोला" होता .... आठवले का ते दिवस ??? उन्हाचा चटका वाढू लागल्याने बर्फाचा गोळा खाऊन जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. नाही का ???
No comments:
Post a Comment