आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते...
No comments:
Post a Comment