Sunday, February 04, 2018

तुझं माझं नातं

तुझ्या कुंकवाशी माझ नातं जन्मोजन्मी असावं
मंगळसुत्र गळ्यात घालताना
तु डोळ्यात पाहून हसावं
कितीहि संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हाती असावा, आणि
मृत्यूलाही जवळ करताना देह तुझ्या मिठीत असावा.


No comments:

Post a Comment