Monday, April 22, 2019

पुन्हा सोमवार ! आला देवा जगावे म्हणता ! जरा बैजवार पुन्हा सोमवार ! आला देवा बॉक्सात ईमेली ! ईमेलीत बॉस ईझी वेटलॉस ! बैठ्याजागी आता रातंदिस ! पीपीटी चा खेळ डोळ्यामाजी तेल ! घाला लेको पावलोपावली ! मेंदूला ये फीट एक्सेलची शीट ! उतू जाता कधी एजीएम ! कधी कॉन्फरन्स किती टॉलरन्स ! दाखवावा आता ६ दिस ! गोठला बा काळ १४४ ! लागू झाले एक रविवार ! काढिला लोळून त्याचे किती ऋण ! फेडायाचे – वैभव जोशी

from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://bit.ly/2INi4eI
via IFTTT

No comments:

Post a Comment