Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग

💐 दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ....💐 स्त्री... तुझ्या शक्तीला सलाम तुझ्या कर्तुत्वाला सलाम तुझ्या धेर्याला सलाम कितीही लढलीस कितीही पडलीस कितीही सोसलंस तरी तुच तुला सावरलंस नाती सांभाळुन पिढी जपणारी तु नोकरी सांभाळुन घर जपणारी तु घर सांभाळुन घर चालवणार्याला जपणारी तू प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तु स्त्री.. तुझ्या जन्माला सलीम तुझ्या कार्याला सलाम
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/39ytkWN
via IFTTT

Post a Comment

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget