Wednesday, November 18, 2015

माझे खुलेपण

उन्हासोबत पाऊस येतो ना
तेव्हा हमखास असं होतं
तुला खेटून बसण्याचं खुळेपण
मनात दाटून येतं...
~ चंद्रशेखर गोखले

No comments:

Post a Comment