आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये २००० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
भेट वाटलं कधी भेटावसं तर... वाऱ्याची झुळूक होउन ये, अलगद स्पर्शाने गोड गालावरती चुंबन घे..!! वाटलं कधी भेटावसं तर... पावसाची सर होउन ये चिंब चिंब भिजवुनी मिठितला आनंद दे..!! वाटलं कधी भेटावसं तर... पाव्यातला सूर होउन ये गोड गळयातील आवाजाने हृदयाला तू साद दे...!!! -मंजूळा हाडके
No comments:
Post a Comment