Sunday, January 28, 2018

प्रेमात नसावी भीती

प्रेमात भीती अन् भीतीमध्ये
प्रेम नसावं,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ
देत जगावं ...
प्रेमात नसावी भीती , Charoli


No comments:

Post a Comment