Wednesday, January 31, 2018

Saath साथ

परिस्थिती कशीही
असली तरी प्रत्येक
अडीअडचणी
मध्ये एकमेकांना
समजून घेणं
आणि साथ
निभवणं यालाच
तर खरं प्रेम म्हणतात.
शब्द : मिलिंद अशोक तोंदले.
Saath साथ


No comments:

Post a Comment